ग्रामपंचायत राजापूर(क.), तालुका आर्वी, जिल्हा वर्धा | संपर्क:9***** | ग्राहक सेवा/हेल्प लाइन संपर्क:9975977462
Image 1

ग्रामपंचायत राजापूर(क.)

पंचायत समिती आर्वी, जिल्हा वर्धा

महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत उपक्रम

ISO 9001:2015 Certified
ISO
Chhatrapati Shivaji Maharaj Tukdoji Maharaj Gadge Maharaj

ग्रामपंचायत अधिकारी

ग्रामपंचायत अधिकारी (सचिव) माहिती

श्री.मंगेश अनंत राणे

नाव :कु. सुवर्णा श्रीराम सातिंगे

पद : ग्रामपंचायत अधिकारी

मोबाईल : *****

मी कु. सुवर्णा श्रीराम सातिंगे, ग्रामपंचायतीचे सचिव म्हणजेच ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहे. ग्रामपंचायत अधिकारी हे पद महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार स्थापित असून, मी ग्रामपंचायतीचे पदसिद्ध सचिव आणि प्रशासकीय प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळतो.

आमची भूमिका आणि कार्य

आमचा उद्देश — पारदर्शक आणि गतिमान प्रशासनाद्वारे गावाचा सर्वांगीण विकास साधणे आणि प्रत्येक नागरिकाला उत्तम सुविधा उपलब्ध करून देणे हे आहे.